व्हिडिओ

Amit Shah | ...तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले नसते; अमित शाह यांचं मोठं विधान

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाह यांचे मोठे विधान; शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले नसते, महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा.

Published by : shweta walge

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. तर आज केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी अमित शाह यांनी महाविकास आघाडी जोरदार निशाणा साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ