केजरीवाल यांच्या जामिनाबाबत अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे. केजरीवाल यांना अंतरिम जामिनाबाबत विशेष वागणूक असल्याचं शाह म्हणाले. जामिनाबाबत कोर्टाचा निकाल सामान्य नव्हता असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूक केला आहे. तर केजरीवाल यांना निवडणूकीच्या आधी आणि निवडणूकीच्या नंतर सुद्धा अटक करता आली असती. तर बतोबर निवडणूकीच्या दरम्यान अटक केल्याने त्यांना आता 20 दिवस बाहेर ठेवलं तरी काही फरक पडत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.