Amaravati  team lokshahi
व्हिडिओ

Amaravati : झेडपी सदस्यांना अपात्र केल्यानं ठाकरे गटाचे आंदोलन

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावती : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाचे अकोला जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई केल्याने नितीन देशमुख आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनावर दबाव टाकून अपात्रतेची कारवाई केल्याचा नितीन देशमुख यांनी आरोप केला आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्येही बाचाबाची झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Golden Temple : अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Donald Trump : '50 दिवसांत युद्ध थांबवा, अन्यथा...'; डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी?

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू; अद्याप विरोधी पक्षनेतेपदाची निवड नाही