व्हिडिओ

Chandrababu Naidu Meet Eknath Shinde: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू शिंदेंच्या भेटीला

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री एकनाश शिंदेंच्या भेटीला येणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री एकनाश शिंदेंच्या भेटीला येणार आहेत. चंद्रबाबू नायडू, पवन कल्याणसिंग हे वर्षावर दाखल झाल्याचे मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहसोहळ्याला दोघांनी उपस्थिती दर्शवली होती. मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि चंद्रबाबू नायडू यांच्यातील ही भेट म्हणजे औपचारिक भेट असल्याचं म्हटलं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा