व्हिडिओ

Anil Gote यांचा भाजपवर सनसनाटी आरोप करत हल्लाबोल

माजी आमदार अनिल गोटे यांनी सहा महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत या सरकारच्या बाबतीत भाकीत वक्तव्य केल होतं.

Published by : Team Lokshahi

माजी आमदार अनिल गोटे यांनी सहा महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत या सरकारच्या बाबतीत भाकीत वक्तव्य केल होतं. भारतीय जनता पक्षाने मास लिडर संपवले असा गंभीर आरोप अनिल गोटेंनी भाजपवर केला आहे. अजित पवार यांचा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न या निमित्ताने मोडीत काढला आहे असेही अनिल गोटे यांनी हल्लाबोल केले आहे. राज्यातील मास लीडर असलेले पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांसारखे दिग्गज नेत्यांना भाजपाने बाजूला केले जी लोकप्रिय फळी असते त्याच फळीला भाजप पक्ष हा बाजूला करत असतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : 'हा पूल नव्हे तर ‘गुजरात मॉडेल’ कोसळले आहे, हे आता तरी मान्य करा'; सामनातून टीका

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Update live : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला