व्हिडिओ

Video : अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? व्हिडिओ व्हायरल

Published by : Siddhi Naringrekar

अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. यातच आता अनुष्का आणि विराटचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अनुष्कानं काळ्या रंगाचा शॉर्ट फ्लेर्ड ड्रेस घातला आहे .ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत. विरुष्काच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का ही विराटसोबत हॉटेलबाहेर दिसत आहे.

बेंगळुरू येथील अनुष्का आणि विराटचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 2017 मध्ये अनुष्का आणि विराटचे लग्न झाले. त्यानंतर जानेवारी 2021मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा