व्हिडिओ

Ashish Shelar on mahadev app: आशिष शेलारांचा महादेव अ‍ॅप प्रकरणी विधानसभेत आरोप

महादेव बेटिंग अ‍ॅपमधील पैसा बांधकाम व्यवसायात गुंतवल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलारांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

महादेव बेटिंग अ‍ॅपमधील पैसा बांधकाम व्यवसायात गुंतवल्याचा आरोप भाजपचे नेते आशिष शेलारांनी केला आहे. विधानसभेत महादेव अ‍ॅप आणि त्याच्या काळा पैसा गुंतवणाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी महादेव अ‍ॅपशी दाऊदच्या निकटवर्तीयांचा संबंध असल्याचे आरोप शेलारांनी केले आहे. बेटिंगमधील पैसा बांधकाम व्यावसायिक आणि गुंतवणूक कंपन्यांमध्ये टाकला जात असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल