Asian Games  team lokshahi
व्हिडिओ

Asian Games 2023 : भारताला एशियन गेम्समधलं 28वं सुवर्णपदक

एशियन गेम्समध्ये क्रिकेट संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे.

Published by : Team Lokshahi

एशियन गेम्समध्ये क्रिकेट संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताला एशियन गेम्समधील अठ्ठाविसावे सुवर्ण पदक मिळाले आहे. तर पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारताचा विजय झाला आहे. अंकतालिकेतील गुणांमुळे भारत उजवा ठरला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी