व्हिडिओ

Asuddin Owaisi | Mumbai Daura | एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी मुंबई दौऱ्यावर | Marathi news

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची आज मुंबईमध्ये सभा होणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचं आयोजन जोगेश्वरीमध्ये करण्यात आलं आहे.

Published by : Team Lokshahi

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची आज मुंबईमध्ये सभा होणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचं आयोजन जोगेश्वरीमध्ये करण्यात आलं आहे , पण या सभेला अद्याप पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. जर ही सभा झाली तर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी या सभेत नेमकं काय बोलणार आहेत याकडे देखील लक्ष लागलेलं आहे.

एमआयएमचा एक मोर्चा निघालेला होता छत्रपती संभाजीनगरमधून तिरंगा रॅली निघालेली होती आणि ही रॅली मुंबईला पोहचलेली होती. तर त्यावरून नितेश राणेंनी निशाणा साधलेला होता यावर असदुद्दीन ओवैसी हे उत्तर देतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तर येणाऱ्या विधानसभेच्या आधी असदुद्दीन ओवैसी राज्यामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत. लोकसभेला एमआयएमला कोणतच यश आलेलं नव्हतं आणि आता विधानसभेच्या आधी असदुद्दीन ओवैसी अॅक्टिव्ह होताना दिसून येत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा