व्हिडिओ

Atishi Marlena New CM Of Delhi| आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री ; आप आमदारांच्या बैठकीत निर्णय

आपच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. आप आमदारांच्या बैठकीत आतिशींच्या नावावर शिक्का मोर्तब झालेला आहे.

Published by : Team Lokshahi

आपच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. आप आमदारांच्या बैठकीत आतिशींच्या नावावर शिक्का मोर्तब झालेला आहे.महत्त्वाचं म्हणाजे केजरीवाल जेव्हा तुरुगांत होते तेव्हा आतिशी यांनी बाहेरून किल्ला लढवला होता आणि आंदोलन देखील गेली होती. त्यामुळे आतिशी यांच नाव दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आघाडीवर होतं. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा महिला विराजमान झालेली आहे. शिला दिक्षीत या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यानंतर आता अतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा