व्हिडिओ

Pune: विनायक मेटेंचं पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न

पुण्यातील विमान नगर परिसरात असलेल्या गंगापूरम हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये स्वर्गीय विनायक मेटे यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. विनायक मेटेंचं पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय.

Published by : Team Lokshahi

पुण्यातील विमान नगर परिसरात असलेल्या गंगापूरम हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये स्वर्गीय विनायक मेटे यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. विनायक मेटेंचं पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय. विमान नगर परिसरातील फ्लॅट हडपण्याचा डाव सुरु आहे. बहीण सत्वशीला जाधवकडूनच घर बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्वशीला जाधव, आकाश जाधव यांच्यावर गुन्हे दाखल केला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय