awaj lokshahicha  
व्हिडिओ

Aawaj Lokshahicha | पंढरपुरात मविआत बिघाडीनंतर आवताडेंसमोर भालकेंचा निभाव लागणार का?

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक राजकीय घडामोडी घडत आहेत. मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे यांनी पुतण्या भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना धक्का देत काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बबनराव आवताडे यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे हेही भालकेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे पंढरपूरची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे.

Published by : Team Lokshahi

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा