व्हिडिओ

Ayodhya Ram Mandir : श्रीरामांपुढे मोदींचं साष्टांग दंडवत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे विधी करण्यात आले. रामलल्लांची मुर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापित करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

अयोध्या : प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे विधी करण्यात आले. रामलल्लांची मुर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी रामलल्लांना साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज