व्हिडिओ

Baba Siddiqui: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश, आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामध्ये शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणामध्ये शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या करवी नगर भागामध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रवीण लोणकर यांनी हल्लेखोरांना रुम भाड्याने दिली होती अशी माहिती समोर आली आहे.

तसेच आरोपी त्यांच्या रुमपासून काही अंतरावर राहत होता असं देखील समोर आलं आहे. मागील 40 दिवसांपासून हे हल्लेखोर मुंबईमध्ये कुर्ल्यातील एका खोलीमध्ये राहत होते. तर ती खोली प्रवीण लोणकरने त्या आरोपींना दिली होती त्यामुळे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात प्रवीण लोणकरचा ही काही संबंध नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य