व्हिडिओ

Babanrao Lonikar यांच्याकडून Rajesh Tope यांना शिवीगाळ, Audio Clip Viral

आमदार राजेश टोपे आणि आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. लोणीकरने टोपेंना शिवीगाळ केली. दरम्यान या ऑडियो क्लिपची पुष्टी लोकशाही करत नाही.

Published by : Team Lokshahi

आमदार राजेश टोपे आणि आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. लोणीकरने टोपेंना शिवीगाळ केली. दरम्यान या ऑडियो क्लिपची पुष्टी लोकशाही करत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी वेळी राडा झाला होता आणि यावेळी लोणीकरच्या कार्यकर्त्यांनी टोपेची गाडी फोडली होती. उपसभापती करण्यासंदर्भात वाद होता. लोणीकर गटाला उपसभापती करण्याचे टोपेंनी शब्द दिला होता. मात्र दानवे गटाला उपसभापती पद गेल्याने लोणीकर यांनी संतापून शिवीगाळ केली असल्याचे समजते. दरम्यान लोणीकरांनी ती ऑडिओ क्लिप फेक असल्याचा दावा केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा