Bacchu Kadu  team lokshahi
व्हिडिओ

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरांविरुध्द बच्चू कडू आक्रमक

ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत.

Published by : Team Lokshahi

ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. ऑनलाईन गेमची जाहिरात सचिन तेंडुलकर यांनी केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना ३०तारखेला वकीला मार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तर भारतरत्नाने कोणत्या जाहिराती कराव्यात आणि कोणत्या नाही याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आता सचिन तेंडुलकर यांना वकीलामार्फत नोटीस पाठवल्यानंतर आंदोलनाची घोषणा करू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा