व्हिडिओ

Bachchu Kadu & Nayana Kadu Vote : Amravati | आमच्याशिवाय सरकार बनणार नाही जमल्यास आम्हीच सरकार बनवू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि नैना कडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. बच्चू कडू यांनी सांगितले की आमच्याशिवाय सरकार बनणार नाही आणि आम्हीच सरकार बनवू.

Published by : shweta walge

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडत आहे. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. यातच आज प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी त्यांच्या पत्नी नैना कडू यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना आमच्याशिवाय सरकार बनणार नाही आणि वेळ आली तर आम्हीच सरकार बनू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा