व्हिडिओ

Pune Girl abuse: बदलापूर अत्याचार घटनेची पुण्यात पुनरावृत्ती

बदलापूरनंतर पुण्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

बदलापूरनंतर पुण्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्याच्या भवानीपेठ भागातील नामांकित शाळेतील ही संतापजनक घटना आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा सगळा प्रकार घडला आहे.

पीडित मुलगी इयत्ता 7वी मध्ये शिकत असल्याचं वृत्त आहे. तर आरोपी देखील त्याच शाळेचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. देवराज पदम आग्री असं 19 वर्षीय या आरोपीचं नाव आहे. याला आता पोलिसांनी अटकही केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?