व्हिडिओ

Bal Mane Join Thackeray Group | कोकणात भाजपला धक्का, बाळ माने ठाकरे गटात | Lokshahi News

कोकणात भाजपला धक्का, माजी आमदार बाळ माने ठाकरे गटात सामील, उद्धव ठाकरेंची राजकीय रणनीती

Published by : shweta walge

कोकणामध्ये भाजपला मोठे धक्के देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी सध्या सुरू केलेला आहे. याआधी सुद्धा सिंधुदुर्गमधून राजन तेली यांनी ठाकरे गटांमध्ये पक्ष प्रवेश केला. आता रत्नागिरी मधील भाजप माजी आमदार बाळ माने यांनी आज ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केला. त्यांना सुद्धा एबी फॉर्म पक्षाकडून देण्यात आलाय. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार आहेत.

आपल्या नक्कीच विजय होईल तसेच उदय सामंत कोकणामध्ये काही केलं नाही असा दावा बाळ माने यांनी केलाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Laxman Hake on Manoj Jarange : "चौथी नापास दिल्लीत काय करेल?" जरांगेंच्या दिल्ली मेळाव्यावर हाकेंची चिडचिड?

Ram Kadam on Sanjay Raut : बाळासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हळूहळू भाजपमध्ये..." राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर राम कदमांची प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय