व्हिडिओ

Baramati : माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार; माऊलींचं पवित्र निरा स्नान

आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेत अखेर संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी वाल्हेतून मार्गस्थ झाली आहे. तर ही पालखी आता सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Published by : Team Lokshahi

आज पुणे जिल्ह्याचा निरोप घेत अखेर संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी वाल्हेतून मार्गस्थ झाली आहे. तर ही पालखी आता सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा आज पवित्र निरा स्नान होणार आहे. हे निरा स्नान दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान संपन्न होईल. तसेच या दरम्यान निरा नदीचा घाट वारकऱ्यांनी फुलुन गेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात दाखल, आषाढी एकादशीनिमित्त करणार व्यवस्थेची पाहणी

Gold Rate : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; 24 कॅरेट सोनं जीएसटीसह पुन्हा एक लाखाच्या पार

Chitra Wagh On Pune Crime : राज्यात महिला अत्याचारात वाढ; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!