व्हिडिओ

Nitin Desai Death Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. याबाबत आज सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय कोर्टात हजर होते. पण आता ही सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी

Maharashtra Assembly Monsoon Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, कोणते मुद्दे गाजणार?

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्याचं आणखी एक निमंत्रण समोर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर