व्हिडिओ

Bihar ISKON Temple: बिहारमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला गालबोट

बिहारमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला गालबोट लागलं आहे. पाटण्यातील इस्कॉन मंदिरामध्ये चेंगरा-चेंगरी झालेली आहे तर दुर्घटनेमध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

बिहारमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला गालबोट लागलं आहे. पाटण्यातील इस्कॉन मंदिरामध्ये चेंगरा-चेंगरी झालेली आहे तर दुर्घटनेमध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत, त्यादरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला आहे.

देशभरामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जात आहे आणि भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह देखील पाहायला मिळत आहे. मात्र बिहारमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जमल्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला गालबोट लागलेलं आहे आणि त्यादरम्यान काही भाविक हे जखमी झालेले आहेत आणि त्यामुळेच पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात केला गेला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा