व्हिडिओ

Bihar Pattern in Maharashtra | Devendra Fadnavis यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांडसोबत चर्चा, फडणवीसांचे नाव शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.

Published by : shweta walge

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत हायकमांडसोबत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करणार आहेत. रात्री 10.30 च्या सुमारास अमित शहांच्या निवासस्थानी चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न ठरलेला नाही असी सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद