व्हिडिओ

Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज! फडणवीस स्वतः मैदानात, मुंबईत आढावा बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे.

Published by : Team Lokshahi

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. भाजपच्या आजच्या बैठकीला सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे. फडणवीस आणि बावणकुळे कार्यकरत्यांना मार्गदर्शन करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा