भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे. लवकरच मविआतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.