व्हिडिओ

Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, ५९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज निधन झालं आहे.

Published by : Team Lokshahi

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून पाटणी आजारी होते. राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार असून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. पूर्वी शिवसेनेकडून विधान परिषद आणि विधानसभेत ते प्रतिनिधीत्व करत होते.

राजेंद्र पाटणी १९९७ ते २००३ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व करत होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा