व्हिडिओ

Gram Panchayat Election Result : मिरजच्या हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने खात उघडलं आहे.

Published by : Team Lokshahi

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने खात उघडलं आहे. मिरज तालुक्यातील हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता कायम राहणार. खासदार संजय काका पाटील गटाचे अरविंद तांबवेकर यांची हरिपूर ग्रामपंचायतीवर सत्ता कायम राहणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद