व्हिडिओ

BJP vs MIM ; छ. संभाजीनगमध्ये भाजप विरुद्ध एमआयएम

वंदे भारत रेल्वेला आम्ही जाऊ देणार नाही असा इशारा एमआयएम पक्षाने दिल्यानंतर छत्रपती संभाजी नगरामध्ये भाजप विरुद्ध एमआयएम असा वाद पाहायला मिळाला.

Published by : Team Lokshahi

वंदे भारत रेल्वेला आम्ही जाऊ देणार नाही असा इशारा एमआयएम पक्षाने दिल्यानंतर छत्रपती संभाजी नगरामध्ये भाजप विरुद्ध एमआयएम असा वाद पाहायला मिळाला. भाजपचे आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जय श्रीरामची घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द