व्हिडिओ

BJP Vs Thackeray Group Rada: संभाजीनगरमध्ये भाजप- ठाकरे गट आमने - सामने

छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. यादरम्यान तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात भाजपचं आंदोलन करण्यात आलं आहे.

त्यादरम्यान भाजपचे कार्यकर्ते निषेध ही करणार होते पण तितक्याच शिवसेनेचे कार्यकर्ते देखील त्याठिकाणी जमले आणि हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांसोबत याठिकाणी अंबादास दानवे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता