व्हिडिओ

Rohit Pawar on BJP: पवार विरूद्ध पवार केल्याने बारामतीत भाजपला फायदा होणार, रोहित पवार म्हणाले

Published by : Team Lokshahi

भाजप सरकार कायदा कधी बघत नाही. रश्मी शुक्ला यांच्यावर या पूर्वी ही फोन टॅपिंगमुळे कारवाई करण्यात आली होती. माझा अंदाजाने काही फोन नंबर टॅपिंगला दिले असावेत, त्यात माझाही नंबर असू शकतो. मात्र आम्ही लोकांच्या हिताच्या कामाबद्दलच आम्ही बोलतो, या व्यतिरिक्त काही बोलत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

पवार विरूद्ध पवार हेच भाजपला हवं होतं. अजित दादांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार, चोरलेला पक्ष का असेना, कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांच्या प्रश्न आहे. पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये या मताचा मी आहे. मात्र भाजपच्या सांगण्यावरून दादा निर्णय घेत असतील तर कठीण आहे. पवार विरूद्ध पवार केल्याने बारामतीत भाजपला फायदा असं रोहित पवार म्हणाले.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा