व्हिडिओ

BJP Loksabha : भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार

Published by : Dhanshree Shintre

भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही यादी जाहीर करण्याच्या मार्गावर आहे. 100 उमेदवाऱ्यांची पहिली यादी असणार असल्याची शक्यता आहे. 2019 आणि 2014 मध्ये भाजपने ज्या जागा गमावल्या होत्या त्या जागा या पहिल्या यादीत असणार आहे. या महिना अखेर भाजप लोकसभा निवडणूकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेशाच्या लोकसभेच्या 14 जागांचाही समावेश आहे. याशिवाय तमिळनाडू, केरळ. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, ओडिशा आणि महाराष्ट्रच्या गमावलेल्या जागांचा समावेश असणार आहे.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप