व्हिडिओ

Bombay High Court कडून Kishori Pednekar यांना अटकेपासून तुर्तास दिलासा

मुंबई हायकोर्टाकडून किशोरी पेडणेकरांना अटकेपासून तुर्तास दिलासा मिळतोय.

Published by : Team Lokshahi

मुंबई हायकोर्टाकडून किशोरी पेडणेकरांना अटकेपासून तुर्तास दिलासा मिळतोय. मुंबई हायकोर्टाकडून माजी महापौर किशोरी पेडणेकरांना दिलासा आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी आता किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळतोय. पुढील सुनावणी पर्यंत अटक न करण्याचे पोलिसांचे कोर्टासमोर आश्वासन सुद्धा आहे. 6 सप्टेंबरला आता या सगळ्या संदर्भात पुढील सुनावणी होईल. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला