Satara Band : Maratha Protest : मराठा क्रांती मोर्चाकडून साताऱ्यात बंद! बाजारपेठांसह शाळा बंद

सातारा-जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेधार्थ आज सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

सातारा-जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेधार्थ आज सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. व्यापारी आणि दुकानदारांनी बंद ला प्रतिसाद दिला आहे तर काही शाळा आणि महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत. बंद चा पार्श्वभूमीवर शहरात चौका चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Satara Band : Maratha Protest : मराठा क्रांती मोर्चाकडून साताऱ्यात बंद! बाजारपेठांसह शाळा बंद
Deepak Kesarkar : 'आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले नाही'- दीपक केसरकर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com