व्हिडिओ

Manmad Bridge Collapse : मनमाडमध्ये ब्रीज कोसळला! पुणे- इंदूर मार्ग ठप्प; वाहनांच्या लागल्या रांगा

मनमाडमध्ये असणारा रेल्वे ओव्हर ब्रीजचा कठडा कोसळला आहे. रेल्वे लाईनच्या थोड्या अंतरावर असणारा हा कठडा कोसळला आहे.

Published by : Team Lokshahi

मनमाडमध्ये असणारा रेल्वे ओव्हर ब्रीजचा कठडा कोसळला आहे. रेल्वे लाईनच्या थोड्या अंतरावर असणारा हा कठडा कोसळला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी पूल खचल्याने इंदूर-पुणे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मनमाड शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा हा पूल अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?