व्हिडिओ

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

Published by : Dhanshree Shintre

मनोज जरंगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बीड जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. अहमदनगर आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तर परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश बंदी देखील असणार आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचं दिसून येत आहे.

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित

शिवाजी पार्कात PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाकरेंची 'राज'गर्जना; म्हणाले,"समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा..."