व्हिडिओ

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्रात घटस्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार?

कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजप 8 मंत्रिपदे स्वत:कडे ठेवणार आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रातील महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेच्या मुहूर्तावर मार्गी लागण्याची चिन्हे असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजप 8 मंत्रिपदे स्वत:कडे ठेवणार आहे. या 104 आमदार असलेल्या सर्वाधिक मोठ्या पक्षाला सर्वाधिक म्हणजेच आठ मंत्रिपदे मिळणार असून मित्रपक्षांना 6 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार