व्हिडिओ

Rajya Sabha Election : महायुतीचे उमेदवार उद्या एकत्र येत उमेदवारी अर्ज भरणार

महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. महायुतीचे नेते उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरले जाणार आहेत. महायुतीचे उमेदवार उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची दिनांक 15, गुरुवारी शेवटची तारीख आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Latest Marathi News Update live : एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवणार आहे, संजय राऊतांचं प्रतिपादन

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी