व्हिडिओ

Malad Hindu Morcha: हिंदू जन आक्रोश मोर्चाविरोधात गुन्हा दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

मुंबईच्या मालवणीमधील हिंदू जन आक्रोश मोर्चाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणेंचा मोर्चात सहभाग होता.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईच्या मालवणीमधील हिंदू जन आक्रोश मोर्चाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणेंचा मोर्चात सहभाग होता. सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे. आयोजक भगवान ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी मालवणीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्च्याच आयोजन करण्यात आलं होतं. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाला लक्ष्य द्वेष भडकावणारे भाषण केल्याचे आरोप करण्यात आले. नितेश राणे यांच्या द्वेषपूर्ण भाषणाबद्दल FIR दाखल करा अशी मागणी MIM करुन करण्यात आली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावळं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका