व्हिडिओ

Ch. Sambhaji Nagar: छ. संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी घेतली लाच; सेव्हन हिल परिसरातील घटना

छत्रपती संभाजी नगरमध्ये वाहतूक पोलिसांनी लोच घेतली आहे.

Published by : Dhanshree Shintre

छत्रपती संभाजी नगरमध्ये वाहतूक पोलिसांनी लोच घेतली आहे. वाहतूक पोलिसांनी पाचशे रुपयाची लाच घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. फोन पे वरून घेतली चक्क 500 रुपयांची लाच घेतली आहे.

फोन पे वरून पाचशे रुपयाची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सेवन हिल परिसरात घटना घडल्याची माहिती आहे. सीट बेल्ट लावला नसण्याच्या कारणावरून अडीच हजार रुपयांचा दंड वाचवण्यासाठी पाचशे रुपयाची लाच घेतली. अंबिका पान सेंटर या फोन पे अकाउंटवर पाचशे रुपयांची लाच स्वीकारली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वेगाड्या

Latest Marathi News Update live : मतदान हे मतदानपत्रिकेवरच व्हायला हवं - उद्धव ठाकरे

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल; प्रकरण काय?

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू