Chandrakant Khaire team lokshahi
व्हिडिओ

Chandrakant Khaire on Tanaji Sawant : चंद्रकांत खैरे तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

Published by : Team Lokshahi

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृतांची संख्या वाढलेले असताना सुद्धा राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री हे काना डोळा करत होते, एवढा असताना देखील संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर आता सरकार धावपळ करत आहे, याला सरकार जबाबदार असून तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केली असून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे,

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन