Chandrashekhar Bawankule team lokshahi
व्हिडिओ

पुढच्या 10 वर्षांत 120 रुपयांना गॅस cylinder; चंद्रशेखर बावनकुळेंचा गजब दावा

कर्नाटक निवडणुकीत गॅस सिलिंडरची महागाई भाजपला महागात पडल्यानंतर आता भाजपनं आश्वासनांचा नवा जुमला सुरु केला आहे.

Published by : Team Lokshahi

कर्नाटक निवडणुकीत गॅस cylinder ची महागाई भाजपला महागात पडल्यानंतर आता भाजपनं आश्वासनांचा नवा जुमला सुरु केला आहे. पुढच्या दहा वर्षांत गॅस सिलिंडर 120 रुपयांवर आणण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. ते सातारा जिल्ह्यातल्या बावधनमध्ये बोलत होते.

70 पैसे प्रतिकिलोमीटर कार अ‍ॅव्हरेज देईल अशी यंत्रणा उभारण्यासाठी मोदी कटीबद्ध असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. 1100 रुपयांचा cylinder भाजप 120 रुपयांना देणं भाजपला कसं परवडणार, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा