शिवसेना राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आजची सुनावणी आठवढआभर पुढे ढकलण्यात आलेली असून ही सुनावणी 18 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही आमची सत्याची बाजू मांडलेली आहे. त्यावरून आम्हाला वाटतं की सुप्रीम कोर्टात आमचा विजय होईल