व्हिडिओ

Video: मुख्यमंत्र्यांनी शेतीतलं काम सोडून खडसेंसाठी केली एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Published by : shweta walge

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं सांगितलं. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लगेच संबंधित व्यक्तीला फोन केला आणि त्यांच्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करण्याचे आदेश दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक