व्हिडिओ

Chitra Wagh: 'राष्ट्रवादीत काय काय झालं हे सांगायला लावू नका'; चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

चित्रा वाघ यांनी आता शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'राष्ट्रवादीत काय काय झालं हे सांगायला लावू नका' झाकली मुठ आहे ती उघडत नाही असं ही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

चित्रा वाघ यांनी आता शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'राष्ट्रवादीत काय काय झालं हे सांगायला लावू नका' झाकली मुठ आहे ती उघडत नाही असं ही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. बोलेल तर शरद पवारांना त्रास होईल असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे. चित्रा वाघ यांच्याकडे शरद पवारांची कोणती गुपित माहित आहे हे प्रश्न आता निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या या आरोपामुळे आता राजकीयवर्तुळात खळबळ माजली आहे. चित्रा वाघ यांनी थेट आता शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे.

यापार्श्वभुमीवर चित्रा वाघ म्हणाल्या, चित्रा वाघला एकही पद दिलं असेल तर त्यांनी सांगाव. शेवटचं दिड वर्ष महिला आयोगाचा सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं. कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते. माझ्यासोबत तुम्ही काय काय केलं आहे अजून मुठ झाकलेली आहे ती उघडायला लाऊ नका, नाही तर पवार साहेबांना त्रास होईल, परत सांगते आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा