व्हिडिओ

Chitra Wagh : 'अनिल देशमुखांविरोधात अनेक पुरावे आहेत'; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर टीका

चित्रा वाघ यांची अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. अनिल देशमुखांविरोधात अनेक पुरावे आहेत असं चित्रा वाघ म्हणतं आहेत.

Published by : Team Lokshahi

चित्रा वाघ यांची अनिल देशमुख यांच्यावर टीका केली. अनिल देशमुखांविरोधात अनेक पुरावे आहेत असं चित्रा वाघ म्हणतं आहेत. अनिल देशमुखांना बोलता ही येत नाही आणि गप्प ही राहता येत नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. परमबीरसिंग यांनीच सगळ बाहेर काढलं असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

यापार्श्वभुमीवर चित्रा वाघ म्हणाल्या, सचिन वाजेंना सेवेत घेणारे तुम्हीच, परमबीरसिंग यांना पोलिस आयुक्त करणारे पण तुम्हीच केवळ तुमची वसूलीची राजकीय कटकारस्थानाची लफडी त्यांनी बाहेर काढली म्हणून आता तुम्ही अंग का झटकत आहात. पोपट तर तुमचा झाला आहे ज्याला बोलता ही यात नाही आणि गप्पसुद्धा राहता येत नाही.

यासर्वांचे व्हिडीओ पुरावे आहेतच, तुमच्या प्रविण चव्हाणने हा कट ऑन कॅमेरा सांगितला आहे. त्याचीही सीबीआय चौकशी सुरुच आहे. उद्धव ठाकरेंनी कितीही दबाव आणला तरी वाजेला सेवेत परत घेण्याच्या फाईलवर सही करण्यास त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला होता याच ही तुम्हाला स्मरण होत असेलचं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा