व्हिडिओ

Navi Mumbai : सिडकोच्या ‘या‘ निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास येणार धोक्यात?

नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पानथळी पाठोपाठ बेटावर सुद्धा निवासी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. सिडकोच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे असा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange health : मोठी बातमी! जरांगेंना आला अशक्तपणा, समर्थकांच्या मदतीशिवाय चालणंही अशक्य; जाणून घ्या संपुर्ण माहिती

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे...

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना यश प्राप्त होईल कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य