व्हिडिओ

Kolhapur: विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात ज्योतिरादित्य शिंदेंकडून स्वच्छता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्याबाबत सर्वांना आवाहन केला आहे.

Published by : Team Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्याबाबत सर्वांना आवाहन केला आहे. या पार्श्भूमीवर आज केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना यावेळी त्यांनी कागल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन विधिवत प्रार्थना केली. यानंतर स्वतः मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हातात झाडू घेऊन या मंदिर परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता केली आहे. यावेळी मंत्री शिंदे यांनी कागल येथील सफाई कामगारांशी देखील संवाद साधत चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे अनेक नेते उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?