व्हिडिओ

CM Shinde Supervise Costal Road in Mumbai |कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

'जानेवारीच्या अखेरपर्यंत कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

Published by : Team Lokshahi

'जानेवारीच्या अखेरपर्यंत कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. 'कोस्टल रोडच्या एका टनेलचे काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस ३१ जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दुर्घटना झाल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल. कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे', अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा