व्हिडिओ

Mumbai : संगणक परिचालकांचं आझाद मैदानात आंदोलन, विविध मागण्यांसाठी एल्गार

संगणक परिचालकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.

Published by : Dhanshree Shintre

संगणक परिचालकांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. विविध मागण्यांसाठी एल्गार संगणक परिचालकांचं आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही संगणक परिचालकांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे संगणक परिचालकांचं नेमकं मागण्या काय? आणि मागण्यांचं, समस्यांचं समाधान करण्यात सरकार कितपत यशस्वी ठरतं. आगामी काळात संगणक परिचालकांनी नेमका काय संवाद साधला हे आगामी काळात कळणार आहे. अद्याप संगणक परिचालका आपल्या भूमीकेवर ठाम आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवणार आहे, संजय राऊतांचं प्रतिपादन

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर