व्हिडिओ

Dadar Station : दादर रेल्वे स्थानकातील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना धक्का देणारा हा निर्णय आहे. दादर फलाट क्रमांक दोन शुक्रवारपासून बंद कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

Published by : Team Lokshahi

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना धक्का देणारा हा निर्णय आहे. दादर फलाट क्रमांक दोन शुक्रवारपासून बंद कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. दादर फलाट क्रमांक एकचं रुंदीकरण होणार आहे. दादर रेल्वे स्थानकातील फलाट 1 चं रुंदीकरण करणार दादर येथून सुटणाऱ्या लोकल परळ इथून सुटणार आहे. रेल्वे पप्रशासनाने हा निर्णय दिला आहे. फ्लॅट क्रमांक २ वरून सुटणाऱ्या लोकल सुटणार नाही. दादर येथून सुटणाऱ्या लोकल परळ येथून सुटतील. दादर फलाट क्रमांक १ ची सध्याची लांबी २७० मी. आणि रुंदी ७ मीटर आहे. सध्याच्या रुंदीमध्ये ३.५ मी. वाढ करून ती १०.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?